Farming and Crop Protection 

द्राक्षांसाठी बीएएसएफ चे उपाय

 BASF मध्ये आम्ही द्राक्ष उत्पादक आणि त्यांच्या गरजा नेहमी लक्षात ठेवतो. त्यामुळे, उत्कृष्ट रोग नियंत्रण आणि द्राक्ष वेलींचे आरोग्य लक्षात घेऊन आम्ही द्राक्षासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो

महाराष्ट्र हे द्राक्ष उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. नाशिक आणि सांगली जिल्हे लागवड आणि उत्पादनात राज्यात आघाडीवर आहेत. याशिवाय अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही द्राक्षे घेतली जातात. 

1

डाऊनी आणि भूरी हे द्राक्ष पिकातील अतिशय घातक रोग आहेत आणि हे रोग द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि उत्कृष्ट दर्जाचे द्राक्ष उत्पादन द्राक्ष बागायतदारांना गरज आहे योग्य, अनुभवी आणि परिणामकारक उत्पादनांची..

चला तर मग, BASF च्या विश्वसनीय खेळाडूंना एक एक करून पाहूया

  अॅक्रोबॅट कंप्लिट

  अॅक्रोबॅट कंप्लिट संतुलित प्रिमिक्समुळे डाऊनी विरुद्ध अतिशय प्रभावी आहे. प्रिमिक्समुळे त्यातील घटकांमध्ये उत्तम असा समन्वय आहे जी खूप चांगले परिणाम देतो आणि उत्पादकांमध्ये आत्मविश्वास वाढवतो. 
  1. प्रभावी डाऊनी व्यवस्थापन
  2. वापरण्यास सोपे म्हणजेच सोयीस्कर 
  3. प्रतिकार व्यवस्थापनातील प्रभावी साधन

  अॅक्रोबॅट कंप्लिटच का?

  Acrobat New

  •    DMM आणि Metiram चे प्री-मिक्स कॉम्बिनेशन
  •    AI चे जास्त लोडिंग, 530 ग्रॅम (DMM 90 ग्रॅम + Metiram 440 ग्रॅम ) जे डाउनीपासून संपूर्ण संरक्षण प्रदान करते
  •    उच्च समाविष्ट Zn, Zn ची प्रारंभिक आवश्यकता पूर्ण करते आणि चांगले पीक आरोग्य सुनिश्चित करते
  •    डब्लूजी फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळते आणि टाकीमध्ये कोणताही गाळ शिल्लक न राहता कव्हरेज  सुनिश्चित करते

  AC

  बीएएसएफ झॅम्प्रो  
  डाऊनी मिल्ड्यूच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी झॅम्प्रो हे प्रगत बुरशीनाशक आहे. झॅम्प्रो हे दुहेरी कृतीसह अतिशय परिणामकारक आहे आणि द्राक्ष उत्पादकांच्या पसंतीच्या अशा एससी फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे.

  Z

  बीएएसएफ अॅक्रोबॅट   

  द्राक्षांमधील डाउनीच्या व्यवस्थापनासाठी अॅक्रोबॅट हे सर्वात जुने आणि विश्वासार्ह उत्पादन आहे. अतुलनीय परिणामांसह अॅक्रोबॅट हे भारतीय द्राक्ष उत्पादकांना अत्यंत घातक अशा डाऊनी पासून अत्यंत प्रभावी रित्या व्यवस्थापन करण्यात मदत करत आहे.

  Acrobat New


  बीएएसएफ कॅब्रिओ टॉप

  कॅब्रिओ टॉप हे सर्वात अनुभवी आणि दुहेरी कार्यपद्धतीने कार्य करणारे उत्कृष्ट असे बुरशीनाशक आहे. फेल काढणी अवस्थेत कॅब्रिओ टॉप द्राक्ष वेलीला आतून आणि बाहेरून उत्तम सुरक्षा देऊन डाऊनीचे प्रभावी व्यवस्थापन करते.

  CT

  बीएएसएफ पॉलीराम

  पॉलीराम हे ईबीडीसी गटातील एक अनोखे स्पर्शजन्य बुरशीनाशक असून त्यात  मल्टीसाइट क्रिया आहे. पॉलीराम हे EBDC वर्गातील एकमात्र WG फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध असून यात 14% Zn आहे.

  Polyram

  प्रभावी डाऊनी व्यवस्थापनासाठी BASF चा स्मार्ट स्प्रे कार्यक्रम

  Package 1

   


  बीएएसएफ अॅक्रिसिओ

  अॅक्रिसिओ हे भुरीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी एक अद्वितीय असे नवीन पिढीचे बुरशीनाशक आहे

  Acrisio

   


  बीएएसएफ मेरिव्हॉन 

  मेरिव्हॉन हे SDHI गटातील बुरशीनाशक आहे जे AgCelence फायद्यांसह भुरी विरूद्ध प्रभावी आहे

  Merivon

  बीएएसएफ सरकॅडीस प्लस  

  सरकॅडीस प्लस® हे भुरी रोगाचे योग्य व्यवस्थापन करून द्राक्ष घडांना सर्वोकृष्ट संरक्षण प्रदान करते. हे Xemium® (SDHI) आणि डायफेन्कोनाझोल, एक वापरातीत आणि ज्ञात असे सुरक्षित ट्रायझोल (DMI) यांचे अद्वितीय संयोजन आहे

  Sercadis +

  प्रभावी भुरी व्यवस्थापनासाठी BASF चा स्मार्ट स्प्रे कार्यक्रम

  Package 2

   


  सूक्ष्म अन्नद्रव्ये

  लिब्रेल TMX2

  हे सूक्ष्म पोषक घटकांचे पूर्णपणे विरघळणारे चिलेटेड प्रकार आहे जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक घटक आहेत.

  फायदे:  उत्तम विद्राव्यता, जमिनीत पोषक तत्वांची हानी होत नाही, ते इतर खत आणि इतर पीक संरक्षकांसह वारपले व फवारणी केली जाऊ शकते, युरिया आणि इतर फॉस्फेटिक खतांचे नुकसान होत नाही.

  Librel TMX-2

   


  लिब्रेल Zn

  चिलेटेड Zn 12 %

  हे Zn चे पूर्णपणे विरघळणारे चिलेटेड स्वरूप आहे जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक घटक आहे.
  फायदे: उत्तम विद्राव्यता, जमिनीत झिंक कमी होत नाही, ते इतर खत आणि इतर पीक संरक्षकांसह वारपले व फवारणी केली जाऊ शकते, युरिया आणि इतर फॉस्फेटिक खतांचे नुकसान होत नाही.

  Librel Zn

   

   

  Grapes Last