संपूर्ण जगात सुमारे 80 कापूस उत्पादक देश आहेत. तुलनात्मकदृष्ट्या भारत जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे. भारताचे लागवड क्षेत्र देखील संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. परंतु, उत्पादकता फार कमी आहे. उदाहरणार्थ, आपली उत्पादकता शेजारच्या चीनच्या 1/3 आहे. उत्पादकतेत आपला क्रमांक 16 वा आहे, जी एक चिंतेची बाब आहे. खासकरून रोग ही एक अशी समस्या आहे की ज्याकडे काळजीने पाहिले जात नाही. तसेच आपले कीटक व्यवस्थापन भक्कम करायलाच हवे.
आम्ही अनेक वर्षे आमच्या नाविन्यपूर्ण प्रोडक्ट/उत्पादना ने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सेवा केली आहे. अलीकडे आम्ही 2 नवीन नावीन्यपूर्ण उत्पादने देखील सादर केली आहेत - रस शोषण करणाऱ्या किटकांसाठी “सेफिना” आणि AgCelence सह रोग व्यवस्थापनेसाठी “प्रयाक्सर”. आज, शेतकऱ्यांच्या सेवेत अजून एक उत्पादन सादर केले आहे- “बास्ता” बीएएसएफचे पहिले नॉन-सीलेक्टीव तणनाशक.
अधिक माहितीसाठी खाली पहा
बीएएसएफ- सेफीना
बीएएसएफ सेफीना हे 'निसर्ग+टेक्नॉलॉजी' चे एक अनोखे मिश्रण आहे. सेफीना कापूस आणि भाजीपाला वरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी विरूद्ध दीर्घ कालावधीचे नियंत्रण देते. सेफीना मध्ये प्रतिरोधक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन पद्धतीसह इन्स्कालिस ची शक्ती आहे. कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेफीना एक नवीन डीसी फॉर्मुलेशन सह उत्तम कीटकनाशक आहे.
सुरुवातीपासून - बीएएसएफ सेफीना
अधिक माहितीसाठी खाली पहा
बीएएसएफ सेफीना: फवारणीची वेळ आणि मात्रा
अधिक माहितीसाठी खाली पहा
बीएएसएफ सेफीना: सुरुवातीपासूनच का ?
अधिक माहितीसाठी खाली पहा
बीएएसएफ सेफीना: सुरुवातीपासूनच सेफिना फवारणीचे महत्त्व
{"preview_thumbnail":"/sites/basf.in/files/styles/video_embed_wysiwyg_preview/public/video_thumbnails/54Psh6RFfsg.jpg?itok=UH_8PhxH","video_url":"https://youtu.be/54Psh6RFfsg","settings":{"responsive":1,"width":"854","height":"480","autoplay":0},"settings_summary":["Embedded Video (Responsive)."]}
बीएएसएफ सेफीना: अधिक तांत्रिक माहिती आणि रसशोषक किडी विरूद्ध सेफीनाचे फायदे
{"preview_thumbnail":"/sites/basf.in/files/styles/video_embed_wysiwyg_preview/public/video_thumbnails/w5eE6ExkqBk.jpg?itok=Qa_LHOnG","video_url":"https://youtu.be/w5eE6ExkqBk","settings":{"responsive":1,"width":"854","height":"480","autoplay":1},"settings_summary":["Embedded Video (Responsive, autoplaying)."]}
अधिक माहितीसाठी खाली पहा
बीएएसएफ- प्रयाक्सर
बीएएसएफ प्रयाक्सर हे झेमियम च्या शक्तीसह कापसासाठी AgCelence चे फायदे असलेलं पहिलं एस.डी. यच.आय. समूहातील बुरशीनाशकआहे. उत्तम प्रणालीसह, प्रयाक्सर कापसाच्या विविध रोगांवर उत्तम नियंत्रण प्रदान करते. ते पिकाचे तणावापासून संरक्षण करते आणि निरोगी वाढ, अधिक बोंडे आणि अधिक उत्पन्न मिळते.
बीएएसएफ प्रयाक्सर- प्रगतीचे नवीन मीटर
अधिक माहितीसाठी खाली पहा
बीएएसएफ प्रयाक्सर-अधिक तांत्रिक माहिती आणि फायदे
{"preview_thumbnail":"/sites/basf.in/files/styles/video_embed_wysiwyg_preview/public/video_thumbnails/iwKMuw7O86k.jpg?itok=caX333iV","video_url":"https://youtu.be/iwKMuw7O86k","settings":{"responsive":1,"width":"854","height":"480","autoplay":1},"settings_summary":["Embedded Video (Responsive, autoplaying)."]}
अधिक माहितीसाठी खाली पहा
बीएएसएफ- बास्ता
कपाशी मधील कठीण तणांची आव्हाने हाताळण्यासाठी आम्ही सादर करत आहोत विश्वसनीय बीएएसएफ स्त्रोताचे- “बास्ता” नॉन-सीलेक्टीव तणनाशक. आपण बास्ताच्या चित्रात बास्ताचे परिणाम पाहू शकता -निश्चितपणे कोणतेही तडजोड नाही.
अधिक माहितीसाठी खाली पहा