316
 

 

खेती और फसल संरक्षण

सोयाबीन - पिक संरक्षण आणि उत्पादन वृद्धीसाठी बीएएसएफ चे तंत्रज्ञान

आपण चांगल्या बियाणांचा उपयोग करतो, खतांचा योग्य वापर करतो, तणाचे वेळेवर व्यवस्थापन करतो, किटकनाशकांचा देखील उपयोग करतो.  तर मग तुम्हाला काय वाटते, भारतातील सोयाबिनची उत्पादकता इतकी कमी का आहे?  भारतात सोयाबिन हे पावसावर आधारित पीक आहे, सोयाबिनशी  संबंधित अनेक आव्हाने आहेत ज्यांचा उत्पादकतेवर परिणाम होतो.  जसे की ताणतणाव- कमी किंवा अधिक पावसाचा ताण, एकसमान व संपूर्ण परिपक्वता.


विविध प्रकारचे रोग हे सुद्धा एक प्रमुख आव्हान आहे - हे पावसावर आधारित पिक असल्यामुळे, सोयाबिनच्या पिकावर अनेक रोग पडतात उदा. (टार्गेट लीफ स्पॉट, फ्रॉग आय लीफ स्पॉट, मायरोथेसियम लीफ स्पॉट आणि सर्कोस्पोरा लीफ स्पॉट वगैरे) सोयाबिनमध्ये खूप सामान्य आहेत आणि पिकाचे नुकसान होण्याचे ते प्रमुख कारण आहे. 

 

 


बीएएसएफ- प्रयाक्सर

Priaxor soy

बीएएसएफ प्रयाक्सर हे झेमियम च्या शक्तीसह सोयाबीन साठी AgCelence  चे फायदे असलेलं पहिलं एस.डी. यच.आय. समूहातील बुरशीनाशकआहे. उत्तम प्रणालीसह, प्रयाक्सर हे सोयाबीनच्या विविध रोगांवर उत्तम नियंत्रण प्रदान करते. ते पिकाचे तणावापासून संरक्षण करते आणि निरोगी वाढ, अधिक शेंगा, एकसमान दाणे आणि अधिक उत्पन्न मिळते.

 

बीएएसएफ प्रयाक्सर- अधिक तांत्रिक माहिती आणि फायदे 

{"preview_thumbnail":"/sites/basf.in/files/styles/video_embed_wysiwyg_preview/public/video_thumbnails/xAIIR9uSVMA.jpg?itok=u5v_82jN","video_url":"https://youtu.be/xAIIR9uSVMA","settings":{"responsive":1,"width":"854","height":"480","autoplay":1},"settings_summary":["Embedded Video (Responsive, autoplaying)."]}

अधिक माहितीसाठी खाली पहा

बीएएसएफ प्रयाक्सर - सोयाबिनच्या पिकाच्या लागवडीत तोंड द्याव्या लागणाऱ्या सर्व आव्हानांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि अधिक चांगल्या संभाव्य पिकामुळे त्यांच्या प्रगतीत सहाय्य करते, त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की -
प्रयाक्सर हे प्रगतीचे नवे मीटर आहे. 

soybean priaxor 2

अधिक माहितीसाठी खाली पहा

 

बीएएसएफ- झेलोरा

झेलोरा- एक योग्य सुरुवात- बीजप्रक्रिया करण्यासाठी एक अनोखे एफ एस फॉर्म्युलेशन असणारे उत्तम दर्जाचे बुरशीनाशकं

xelora soy

अधिक माहितीसाठी खाली पहा

 

बीएएसएफ झेलोरा-  वापरण्याची पद्धत आणि मात्रा (२ मिली / किलो बियाणे) 

xelora soy 2

अधिक माहितीसाठी खाली पहा

 

 

 

Soybean portfolio

अधिक माहितीसाठी संपर्क करा